गौरव ❤️ अबोली

।। यांचा शुभ विवाह ।।

 👇 खाली पाहावे 👇

वर - वधू परिचय

चि. गौरव

कै. सौ. कमलाबाई व कै. पंडितराय हरचंद बाविस्कर यांचा नातू सौ. रत्नप्रभा व श्री. अनिल पंडितराव बाविस्कर, यांचे कनिष्ठ सुपुत्र रा. नारणे ता. धरणगाव ह.मु. अष्टभुजा नगर, जळगाव

चि. सौ. कां. अबोली

सौ. वत्सलाबाई व श्री. वसंतराव तोताराम सोनवणे तसेच सौ. भावनाताई व श्री. डॉ. शांताराम तोताराम सोनवणे यांची नात सौ. सीमा व श्री. अजय वसंतराव सोनवणे, यांची कनिष्ठ सुकन्या रा. सुजदे ता. जळगाव ह.मु. मधुबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी, रिंग रोड जळगाव

 

 

कुटुंब

-वराचे आई वडील आणि बंधू -

नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांच्या प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली… हि लगीन घटिका समीप आली ..!!

आतुरता लग्नाची

सुवर्ण क्षण

चि. सौ. का. अबोली आजवर होती लाडकी लेक सोनवणे परिवाराची मात्र आता होणार चि. गौरव यांची सौभाग्यवती आणि सून लाडकी बाविस्कर परिवाराची देवा ब्राम्हणांच्या साक्षीने, मान्यवरांच्या उपस्थितीने शुभमंगल सोहळा हा द्विगुणीत होणार एकमेकांचे हातात घेऊनी हात विश्वासाने वर-वधू हे. सप्तपदी चालणार विवाह म्हणजे सर्व समाजमान्य प्राचीन पवित्र अशी संस्कृती आहे वाजत गाजत लक्ष्मीस आपल्या स्वगृही नेण्याची रित आहे सोनवणे व बाविस्कर परिवाराचे हे शुभकार्य आपण सहकुटुंब सहपरिवार आमंत्रित आहात तेव्हा आपले आगमन अनिवार्य आहे कारण आपणच तर या कार्यक्रमाची शान आतात अबोली संग गौरव जणू सरीता मिळावी सागरास ‘नांदा सौख्य भरे’ परमचैतन्यासंगे हिच शुभेच्छा वधुवरांस

कार्यक्रम

।। मेहदी व संगीत।।

।। हळद समारंभ ।।

|| शुभ विवाह ||

विवाहस्थळ

श्रीराम मंदिर संस्थान मैदान (मानराज पार्क) मुंदडा हायस्कूल शेजारी, नॅशनल हायवे नं.६ जळगाव